Category Archives: Uncategorized
🚩पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन🚩 🙏नमस्कार,दिनांक ०७/०४/२०२१ रोजी आपले पदाधिकारी*श्री.सुरेश ननावरे साहेब,G S,PEU, *श्री. संतोष पाटील साहेब* DGS, PEUयांची रिजनल लेबर कमिशनर आणि श्री.गणेशन साहेब इन्चार्ज आय.आर. सोबत लेबर कमिशनर ऑफिस मध्ये ओव्हर टाईम विषयांवर बैठक झाली. मॅनेजमेंट च्या बाजूने गणेशन साहेबांनी … Continue reading
[blink]New[/blink] कामगार बंधु व भगिनींनो, आपण दिनांक २४/०२/२०२१ रोजी दिलेल्या hunger fast च्या नोटीस बद्दल व लेबर कमिशनरनी दिलेल्या Bilateral meeting च्या आदेशानुसार खालील दिलेल्या विषयांवर आज दिनांक ०५/०३/२०२१ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता मॅनेजमेंट बरोबर मीटिंग झाली पि.इ.यु. तर्फे GS … Continue reading