Category Archives: Uncategorized
प्रिय बंधू आणि भगिनींनो, पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, मुंबई कडुन यंदाच्या २१ दिवसांच्या अन्यायी ड्यूटी पॅटर्न विरोधात मा. उच्च न्यायालयात Writ Petition दाखल करण्यात आली होती, त्यावर दि. ०७.०५.२६ रोजी मा. उच्च न्यायालयात सुनावणी झाली. पेट्रोलियम एम्लाईज युनियन च्या वकिलांनी केलेल्या … Continue reading
प्रिय बंधू आणि भगिनींनो, पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, मुंबई कडुन यंदाच्या २१ दिवसांच्या अन्यायी ड्यूटी पॅटर्न विरोधात मा. उच्च न्यायालयात Writ Petition दाखल करण्यात आली आहे. पेट्रोलियम एम्लाईज युनियन च्या वकिलांनी केलेल्या मुद्देसूद विनंतीमुळे मा. उच्च न्यायालयाने दि.०७/०५/२६ रोजी या प्रकरणाची … Continue reading
प्रिय बंधू आणि भगिनींनो, २१ दिवसांच्या अन्यायकारक ड्युटी पॅटर्नविरोधात व्यवस्थापनाविरोधात कायदेशीर लढा सुरू आहे. या लढ्याच्या अनुषंगाने आजपर्यंतच्या घडामोड, पाण्याच्या गंभीर प्रश्ना वरील महत्त्वाची माहिती तसेच व्यवस्थापनाकडून वारंवार कामगारांच्या सुरक्षिततेकडे (Safety) करण्यात येणाऱ्या दुर्लक्षिततेविरोधात आपण दिलेल्या स्ट्राईक नोटीसबाबत आणि इतर … Continue reading