Category Archives: Uncategorized
[blink] New [/blink] मित्रहो !! ०४ ही युनियनच्या कंत्राटी कामगारांनी संपाला दिलेल्या उत्स्पूर्त प्रतिसादामुळे ओ.एन.जी.सी व्यवस्थापनाने त्याची दखल घेत आपल्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.त्यामुळे आपण हा संप तूर्तास मागे घेत आहोत. मीटिंगचा सविस्तर वृत्तांत थोड्या … Continue reading
🚩बंधू आणि भगिनींनो, 🚩 ऑफशोर मधील PANDEMIC काळातील आपल्या 14 दिवसांवरील OT CLAIM बाबत केवळ पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियननेच सुरवातीपासून पुढाकार घेतला आहे आणि आपल्या पाठपुराव्याला यशदेखील आले हे सर्वज्ञात आहे. दि.18/10/2021 व दि 10/11/2021 रोजी मा.लेबर कमिशनर यांच्या दालनामध्ये झालेल्या … Continue reading