Author Archives: Manoj Geet
आपल्या माहितीकरिता, आज दि १२/०९/२०२०रोजी सकाळी हेलिबसे येथून MNW व WIN च्या एकूण १० प्रवाश्यांना (०७ ONGC +०३CONTRACTUAL) घेऊन जाणारे ग्लोबल वेक्टरा या कंपनीचे VT- RRE हे हेलिकॉप्टर TECHNICAL SNAG मुळे मुंबई ला सर्व प्रवाश्यांना सुखरूप घेऊन परतले आहे,परंतु अश्या … Continue reading
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩ऑफशोर मध्ये कार्यरत बंधू आणि भगिनींनो, आज दि ०३/०९/२०२० रोजी आपल्या दि ०२/०९/२०२० च्या HOTEL QUARANTINE च्या महत्वाच्या प्रश्नावरील LETTER संदर्भात तसेच इतर ज्वलंत विषयांवर पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन तर्फेED HRO,ED-MH ASSET,ED- B&SI/C HR/ ERER,DRILLING EDयांच्या बरोबर मीटिंग घेण्यात आली. पेट्रोलियम … Continue reading
PEU Letter on Hotel Accommodation for Quarantine/isolation of Staff Employees of Offshore – 02.09.2020