Author Archives: Manoj Geet
*STRIKE…STRIKE…STRIKE सहकारी कामगार बंधू आणि भगिनींनो..! 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴 आपल्या सर्वांना माहीतच आहे आज दि. २१.०५.२०२४ रोजी, पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन तर्फे २१ दिवस ऑन-ऑफ ऑफ़शोअर ड्युटी पॅटर्न हे कामगार विरोधी धोरण आणू पाहणाऱ्या व्यवस्थापणे विरुद्ध तीव्र जनाक्रोश आंदोलन छेडण्यात आले आहे. आज … Continue reading
सहकारी बंधू आणि भगिनींनो..!💐 युनियन तर्फे देण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार उद्या दि. २१.०५.२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता वसुधरा भवन येथे आपल्याला मोठ्याप्रमाणत उपस्थितीत राहावयाचे आहे. स्ट्राईक कॉल असल्याने प्रत्येकाने ड्रेस कोड फॉलो करावयाचा आहे. ड्रेस कोड मध्ये काळ्या रंगाचे शर्ट(Black … Continue reading
[blink] Slogans for program [/blink] 🏴🏴 STRIKE STRIKE STRIKE.. 🏴🏴 होय या अन्यायाविरोधात..!होय या जाचक नियमाविरोधत..!होय या हुकूमशाही विरोधात..!होय चुकीच्या धोरणाविरोधात..! आता नाही तर कधीच नाही..!! सर्व कामगार बांधवांना विनंती जर आपण ऑफ मध्ये आहात तर मंगळवार, बुधवार व शुक्रवार … Continue reading
बंधू आणि भगिनींनो,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩मान्यता प्राप्ती नंतर लगेचच ऑफशोअर आणि ऑनशोअर कामगारांच्या असलेल्या विविध समस्यांवर चर्चे करिता bilateral मीटिंग ची मागणी आपल्या पत्राद्वारे करण्यात आली होती. आपल्या माहितीप्रमाणे जवळ जवळ १४ वर्षं अश्या प्रकारची मीटिंग यापूर्वी कधीच झाली नसल्याने आणि पहिल्यांदाच आपण … Continue reading