प्रिय बंधू आणि भगिनींनो,
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या वतीने आज रात्री ठीक ९.०० वाजता संपूर्ण ऑफशोअर कामगारांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पिण्याच्या पाण्यासह इतर महत्वाच्या विषयांवर अत्यंत महत्त्वाची चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
https://meet.google.com/gzh-fdjw-sns
सर्वांनी सदर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आवर्जून उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, ही कळकळीची विनंती.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू ओ यु, ओएनजीसी, मुंबई