बंधु आणि भगिनींनो,
ऑफशोअरसाठी असलेल्या आपल्या कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आला असून , उद्या ११ तारखेला ऑफशोरला “Work without Food” होणार नाही.
ऑफशोर साठी आपला यापुढील कार्यक्रम थेट १२.११.२५ पासुन सुरु होईल.
१२.११.२५ पासुनच्या “Work to Rule” कार्यक्रमासाठी सर्वांनी सज्ज व्हावे.
पेट्रोलियम एम्प्लाईज युनियन,
मुंबई