प्रिय बंधू आणि भगिनींनो,
अस्थापनेच्या २१ दिवसाच्या एकतर्फी निर्णयाचा विरोधातील महत्वाच्या घडामोडीच्या माहितीकरिता व पेट्रोलियम एम्प्लॉयीज युनियन च्या यापुढील रणनीती संदर्भात चर्चा करण्यासाठी आज दी.०७/०५/२०२५ रात्री ९.१५वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चे आयोजन करण्यात आले आहे.
पुढील link वर क्लिक करून आपण meeting join करू शकता.
meet.google.com/trp-kugu-gtbपेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई