बंधु आणि भगिनींनो,

ऑफशोअर मध्ये कार्यरत असलेल्या Employees ना Loan & Advance विभागाशी संबंधीत कामासाठी NBP Green Heights येथे जावे लागत होते. Loan & Advance विभागातील कामे Helibase मध्येच व्हावीत, जेणे करून Offshore मध्ये कार्यरत असलेल्यांना NBP GH मध्ये जाण्याची गरज पडु नये व त्यांच्या वेळेचा अपव्यय टाळता यावा याबाबतचं गांभीर्य पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने लक्षात घेऊन सदरहू बाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.

आपल्या पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या मागणीला व पाठपुराव्याला यश आले असुन, लवकरच Helibase येथील एक कर्मचारी Loan & Advance विभागाशी संबंधित कार्यभार पाहणार आहे.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन(मान्यताप्राप्त),
डब्लू.ओ.यु. ओएनजीसी, मुंबई

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.