बंधू आणि भगिनींनो,
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन च्या सतत च्या पाठपुराव्यामुळे ALEXIS HOSPITAL नागपूर आपल्या वैद्यकीय विभाग मार्फत पुन्हा panel वर घेण्यात यश आले असून असेच यापुढे औरंगाबाद येथील हॉस्पिटल देखील लवकरात लवकर panel वर घेण्याचा आपला निर्धार आहे.
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन, मुंबई .