बंधू आणि भगिनींनो..!
२१ दिवसांच्या on/off संदर्भात सध्याच्या घडामोडीचा आढावा घेण्यासाठी, तसेच Dy.CLC साहेबांच्या office मध्ये झालेल्या concilation संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आज दि. २६.०६.२०२४, रोजी रात्री ठीक ०८:४५ वा. पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी आपल्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सविस्तर चर्चा करणार आहे, याकरीता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जास्तीत जास्त प्रमाणत एकाच ID वरून जॉईन करण्याचा प्रयत्न करा…!
https://meet.google.com/htp-hodz-cia
मिटींग मध्ये आपले जे प्रश्न असतील ते आपण आत्तापासुनच पुढील Link वर click करून Google form द्वारा विचारू शकता, जेणे करून कोणाचेही प्रश्न अनुत्तरीत राहणार नाही, आणि मिटींग मध्ये प्रश्न- उत्तराच्या वेळी होणारा गोंधळ टाळता येईल:
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई