🚩ऑफशोर मध्ये कार्यरत बंधू भगिनींनो🚩

आपल्या दि. 25/04/2022 रोजी च्या HOTEL STAY AGAINST TRANSIT ACCOMODATION (SHORT STAY) FOR EMPLOYEES PERFORMING ON OFF DUTY बाबत LETTER संदर्भात दी. 04/04/2022 रोजी संबंधित अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा करण्यात आली असून,

यापूर्वी असलेल्या दी. 09/03/2020 च्या ORDER मधील PROCEDURE प्रमाणे पुन्हा लवकरच हॉटेल व्यवस्था सुरु करणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून हमी देण्यात आली. आणि त्याकरिता HQ. APPROVAL देखील लवकरच मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

त्याचबरोबर ऑफशोर एम्प्लॉयीस करीता ON-OFF करतेवेळी येणाऱ्या इतर समस्याही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या व त्याची अंमलबजावणी देखील याच ऑर्डर मध्ये करण्याची विनंती करण्यात आली.

संतोष ज पाटील.
जनरल सेक्रटरी
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, मुंबई.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.