🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ऑफशोर मध्ये कार्यरत बंधू आणि भगिनींनो,
सस्नेह नमस्कार,
हॉटेल पार्ले इंटरनॅशनल येथे Quarantine असलेल्या आपल्या जवळ जवळ ३५-४० एम्प्लॉईस ना पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन च्या दि. ०२/०९/२०२० च्या पत्रव्यवहारामुळे तसेच त्यावर दि ०३/०९/२०२ च्या प्रत्यक्ष भेटीच्या योग्य वेळी दिलेल्या दणक्या मुळे आस्थापणाने सध्या हॉटेल पार्ले इंटरनॅशनल येथे असलेल्या जवळजवळ ३५-४० एम्प्लॉईस ना आधीच्याच हॉटेल मध्ये QUARANTINE करण्याचा निर्णय घेतला आहे आज संध्याकाळपर्यंत गाड्यांची व्यवस्था करून सर्व एम्प्लॉईस ना हॉटेल वर पाठवण्यात येईल.
खळळळळ खट्याक !!!!!
फक्त PEU!!!!!
पेट्रोलियम एम्प्लिईस युनियन, 🚩
WOU, मुंबई .